निर्भीड, निष्पक्ष आणि
जनतेचा खरा आवाज
'बंडखोर NEWS' लवकरच डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे!
सत्य, निर्भीड आणि जनतेचा हक्काचा लढा मांडण्यासाठी Bandkhor Media Group सज्ज होत आहे. आमचे आधुनिक वेब पोर्टल, लाइव्ह बुलेटिन्स, रोखठोक चर्चा आणि ग्राऊंड रिपोर्टिंग नेटवर्कचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे.
भव्य डिजिटल लाँच काउंटडाऊन
सर्वप्रथम अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजसाठी व्हॉट्सॲप / ईमेल नोंदणी करा:
बंडखोर मीडिया ग्रुपच्या माध्यमातून काय मिळणार?
डिजिटल पत्रकारितेचा एक नवा अध्याय सुरू होत आहे
डिजिटल न्यूज पोर्टल
२४ तास ताजी घडामोड, ब्रेकिंग न्यूज व राजकीय विश्लेषण थेट तुमच्या मोबाईलवर.
ग्राउंड रिपोर्टिंग & बुलेटिन
सामान्यांचे प्रश्न, समस्या आणि ग्राउंड रिॲलिटीचे सडेतोड थेट व्हिडिओ वार्तांकन.
विशेष पॉडकास्ट & मुलाखती
महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा, पॉडकास्ट आणि रोखठोक मुलाखतींची मालिका.
सोशल मीडिया नेटवर्क
YouTube, WhatsApp, Instagram आणि Facebook वर अतिवेगवान अपडेट्स.